Monday 25 December 2017

“त्या’ अधिकाऱ्यांना आयुक्‍तांची तंबी

लेखापरिक्षणास “रेकॉर्ड’ द्या, अन्यथा कारवाई ः 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
पिंपरी – महापालिकेतील विविध विभागांचे आर्थिक वर्षानुसार लेखा परिक्षण करण्यात येत आहे. यामध्ये मागील कित्येक वर्षांतील “रेकॉर्ड’ उपलब्ध न झाल्याने त्यांचे लेखापरिक्षण रखडले आहे. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देत सर्व विभाग प्रमुखांना “रेकॉर्ड’ सादर करण्याचे आदेश संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आली आहे. “रेकॉर्ड’ उपलब्ध न केल्यास दंडात्मक कार्यवाही येईल, असा इशारा आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment