Monday 25 December 2017

पिंपरी बाजारात भेंडी, फ्लॉवरची आवक घसरली

पिंपरी – पिंपरी उपबाजारात रविवारी फळभाज्यांबरोबरच पालेभाज्यांची एकूण आवक घटली. कांद्याची दोन क्‍विंटल आवक घटून, भाव मात्र स्थिर राहिले. भेंडीची आवक 19 क्‍विंटलने वाढून भाव मात्र स्थिर राहिले. टोमॅटोची आवक पाच क्‍विंटलने घटली असून, भाव स्थिर राहिले.

No comments:

Post a Comment