Thursday 8 February 2018

पोलीस मित्रांना प्रशस्ती पत्रकांचे वाटप

चिंचवड – मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यात पोलीस यंत्रणेला बंदोबस्तामध्ये मोलाची मदत करणाऱ्या नागरिक पोलीस मित्रांना प्रशस्ती पत्रकांचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment