Saturday 28 April 2018

पिंपरी, आकुर्डी येथे लोकन्यायालय 714 खटले निकाली

चौफेर न्यूज – पिंपरी येथील न्यायालय आणि आकुर्डी म.न.पा. न्यायालयामध्ये रविवार दि. 22 एप्रिल रोजी लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते. या मध्ये एकाच दिवशी 714 खटले निकाली काढण्यात आले. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड बार असोसिएशन यांच्या सहयोगाने हे लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment