Saturday 28 April 2018

आठव्या जिल्हास्तरीय पिंपरी-चिंचवड योग संघाची निवड

चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड जिल्हा योग संस्था व क्रीडा भारती पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8 व्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत श्रेया विभांडीक, इशान देशमुख, समिक्षा महाले, साहिल गुंड, स्वरदा देशपांडे, श्रीकांत मधुकर, पुजा इंगवले, देवदत्त भारदे, रूपाली तरवडे यांनी विविध गटात प्रथम क्रमांक पटकाविले.

No comments:

Post a Comment