Saturday 28 April 2018

चिंचवडगावात कीर्तन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

चौफेर न्यूज – ह. भ. प. दीपक रास्ते यांच्या वतीने चिंचवडगावात 24 वे कीर्तन प्रशिक्षण शिबीराचे 1 ते 15 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment