Saturday 28 April 2018

क क्षेत्रीय कार्यालयात स्वच्छ भारत अभियानातंर्गत ५.६० टन कचरा गोळा

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत मोकळ्या भूखंडांची विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असून आज सुमारे 5.60 टन कचरा उचलण्यात आला.

No comments:

Post a Comment