Saturday 21 April 2018

सभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा

पिंपरी (Pclive7.com):-  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेविका अश्विनी बोबडे यांनी क्रीडा समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत पक्षाला घरचा आहेर दिला.

No comments:

Post a Comment