Saturday 21 April 2018

स्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड करण्यात आली. आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

No comments:

Post a Comment