Thursday 21 June 2018

रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे पुस्तकांचे वाटप

चिंचवड :- रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळांना क्रांतीकारकांची माहिती असलेली, विज्ञानाची माहिती असलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना तब्बल दोन हजार पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment