Thursday 21 June 2018

नगरसेविका शिलवंत “अहल्यारत्न’ने सन्मानित

पिंपरी – अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर जन्मोत्सव सोहळा समिती पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा अहल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment