Wednesday 18 July 2018

लोकप्रतिनिधींची थेट पोलीस आयुक्‍तांकडे धाव

वाकड – थेरगाव परिसरात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. या धंद्यांना बंद करावे, अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून होत आहे. परंतु धंदे बंद होत नसल्याने आता स्थानिक लोकप्रतिनिधींनी थेट पोलीस आयुक्‍तांकडे धाव घेतली आहे. ग प्रभाग स्‍वीकृत सदस्य संदीप गाडे यांनी शहर पोलीस आयुक्‍तांना निवेदन देऊन अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment