Tuesday 31 July 2018

मनसेचे महापालिकेसमोर तिरडी आंदोलन : आयुक्त व भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी

पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभेतील स्मशानभूमींची दुरावस्था झालेल्या निषेधार्थ महापालिकेच्या विरोधात तिरडी आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्त व भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.

No comments:

Post a Comment