Tuesday 31 July 2018

अतिरिक्त आयुक्त बोले, प्रशासन डोले !

अष्टिकरांकडे जबाबदारी म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या 
सिंहासन न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा कारभार सध्या एकाच सारथ्याच्या इशार्यावरून सुरू आहे. कामाचा रामरगाडा पाहिला तो रामभरोसे सुरू आहे. त्यामुळे महापालिकेत अन्य अधिकारी आहेत की नाही, अशी शंका येते.

No comments:

Post a Comment