Tuesday 31 July 2018

केजुदेवी उद्यानात सोडलं जातंय मैलमिश्रीत पाणी; दुर्गंधीने नागरिक आणि पर्यटक हैराण

थेरगाव येथील केजुदेवी बंधारा सध्या स्थानिक नागरिक आणी पर्यटकांसाठी डोकेदुखी बनला असून मागील काही दिवसापासून उद्यानात असलेल्या धबधब्यातील खडका मधून पल्प मैला मिश्रीत पाण्याचा विसर्ग होत असल्याने उद्यान आणी परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरीक आणि पर्यटकअक्षरशा हैराण झाले आहेत.

No comments:

Post a Comment