Tuesday 23 October 2018

चिखलीत पसरले कच-याचे साम्राज्य

पिंपरी : सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता हाती असलेल्या भाजपने स्वच्छ भारत अभियान देशभरात राबविले. मात्र, या अभियानालाही लाजवेल असे विदारक चित्र सोनवणे वस्ती ते चिखली परिसरात पहावयास मिळत आहे. कचरा अक्षरश रस्त्यावरुन वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.  

No comments:

Post a Comment