Tuesday 23 October 2018

पिंपरी-चिंचवड शहरात कचरा दुर्गंधीने नागरिक त्रस्त

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात कचरा कुंड्या भरून वाहत आहेत. बऱ्याच कचरा कुंड्या ह्या रस्त्यावरच असल्याने नागरिक व वाहन चालक कचऱ्याच्या दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. रोजच्यारोज कचरा कुंड्यांतील कचरा उचलावा अशी नागरिकांची मागणी आहे.

No comments:

Post a Comment