Tuesday 23 October 2018

वृक्षतोडप्रकरणी उद्यान अधीक्षकांना नोटीस

पिंपरी – शहरात विविध ठिकाणी महापालिकेचे ठेकेदार व इतरांकडून विनापरवाना वृक्षतोड होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले. ही बाब वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत सोमवारी (दि. 22) नगरसेवकांनी उपस्थित केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे यांना आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. तर, नगरसेवकांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment