Tuesday 23 October 2018

महापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, लोकसभा निवडणुकीत घरी बसवेल; आमदार जगताप यांचा खासदार बारणे यांच्यावर पलटवार

पिंपरी (Pclive7.com):- मोदी लाटेत खासदारकीची लॉटरी लागलेले मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना या पदाचा उपयोग पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी करता आला नाही. ते किती निष्क्रिय खासदार आहेत, हे महापालिका निवडणुकीत शहरातील जनतेनेच सांगितले आहे. निष्क्रियतेमुळेच खासदार केलेल्या याच जनतेने महापालिका निवडणुकीत बारणे यांच्या कानफटात लगावली हे ते खूप लवकर विसरले आहेत. 

No comments:

Post a Comment