Tuesday 13 November 2018

सोसायट्यांना कचरा उचलण्यासाठी शूल्क

पिंपरी – शहरातील मोठ्या गृहप्रकल्पांना वारंवार मुदतवाढ देऊनही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारू शकल्या नाहीत. त्यामुळे आता या गृहप्रकल्पांमधील कचरा उचलण्यासाठी महापालिका शुल्क आकारणार आहे. केंद्र सरकारच्या नियमांची लवकरच शहरात अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सुतोवाच महापालिका प्रशासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment