Tuesday 13 November 2018

महापालिका मुख्यालयासमोरील मोकळ्या जागेची मागणी

पिंपरी – बस उभ्या करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोरील मोकळी जागा डेपो व बस स्थानकासाठी देण्याची मागणी पीएमपीएमएलने केली आहे. ही जागा पीएमपीएमएलने 30 वर्षे कालावधीसाठी मागितली आहे.

No comments:

Post a Comment