Tuesday 13 November 2018

पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थिनी जागतिक पातळीवर चमकली

निगडी – पिंपरी-चिंचवड शहराची मुग्धा वाव्हळ ही 13वर्षांची विद्यार्थीनी जागतिक पातळीवर चमकली आहे. नुकत्याच इजिप्त येथे झालेल्या युआयपीएम बायथल आणि ट्रायथल 2018 वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धांमध्ये मुग्धा वाव्हळचा (वय 13 वर्षे) समावेश असलेल्या संघाने ब्रॉन्झ मेडल (कांस्य पदक) पटकावले.

No comments:

Post a Comment