Tuesday 13 November 2018

जकात नाक्‍याच्या जागेवर खासगी वाहनांचा कब्जा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या डुडुळगाव येथील बंद पडलेल्या जकातनाक्‍याच्या जागेवर सर्रासपणे खासगी वाहने उभी केली जात आहेत. अगदी दिवसा ढवळ्यासुद्धा याठिकाणी मद्यपी व जुगाऱ्यांचा वावर असतो. या प्रकाराने स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची आग्रही मागणी या रहिवाशांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment