Tuesday 13 November 2018

दस्त नोंदणीसाठी महिला वकिलांची ससेहोलपट

पिंपरी – महिला वकिलांना एखाद दुसऱ्या दस्त नोंदणीसाठी निबंधक कार्यालयात दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे. इतर शासकीय कार्यालयांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र सुविधा असताना महिला वकिलांची मात्र ससोहोलपट होत आहे.

No comments:

Post a Comment