Wednesday 19 December 2018

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात जमावबंदी लागू

पिंपरी चिंचवड : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियमानुसार पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दि. 20 डिसेंबर रात्री बारापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून जमावबंदी लागू केली आहे.

No comments:

Post a Comment