Wednesday 19 December 2018

औंध-बाणेर-बालेवाडीत पार्किंग धोरण राबविण्यासाठी स्मार्ट सिटीचा ‘स्मार्ट’ पर्याय

पुणे : महापालिकेचे प्रस्तावित पार्किंग धोरण अद्यापही कागदावर असले तरी या पार्किंग धोरणाला पूरक ठरेल असे स्मार्ट पाऊल पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) उचलले आहे. औंध-बाणेर-बालेवाडी या भागात पे अ‍ॅण्ड पार्क योजना राबविताना मानवी हस्तक्षेप टाळून आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल असा पर्याय स्मार्ट सिटीकडून राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी नाममात्र शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment