Wednesday 19 December 2018

‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले

चौफेर न्यूज –  कोट्यावधी रुपये खर्चून स्मार्ट वॉच घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने तहकूब केला. सफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको तर ‘स्मार्ट साहित्य’ पुरवावे. तसेच हा प्रस्ताव तहकूब न करता तो रद्द करावा, अशी मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment