Sunday, 13 March 2016

पिंपरी-चिंचवडमधील 65 हजार अनधिकृत बांधकामे नियमित होणार, नागरिकांत समाधान

शहरातील भाजपचे खासदार अमर साबळे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यात जाहीर केल्यानुसार महाराष्ट्रातील विशेषतः पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा शब्द पाळला आहे. घाम गळून ...

No comments:

Post a Comment