Sunday, 13 March 2016

शनिवारची मुलाखत : मेट्रो प्रकल्प करताना रस्त्यांच्या रुंदीचा विचार नको का?

त्यातील पहिला स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड हा आहे आणि दुसरा वनाझ ते रामवाडी असा आहे. हा दुसरा मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) असावा का भूमिगत असावा याबाबत आक्षेप आहेत. आणखी एक आक्षेप डीएमआरसीने सुचविलेल्या प्रणालीच्या निवडीबाबतचा आहे.

No comments:

Post a Comment