Thursday, 21 September 2017

सर्व विभागांच्या परीक्षा आता एकाच “महापोर्टल’वर

पुणे, दि. 20 – राज्यातील विद्यार्थ्यांना आता वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या संकेतस्थळावर माहिती घेत बसावी लागणार नाही, कारण राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता शासनाच्या विविध परीक्षांसाठी एकच “ई महा परीक्षा’ पोर्टल असून विद्यार्थ्यांच्या परीक्षेपासून ते निकालापर्यंत सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना याच पोर्टलवर पाहता येणार आहे. येत्या 1 ऑक्‍टोबरपासून या पोर्टलाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment