Thursday, 21 September 2017

विद्यार्थ्यांना मिळणार डेंग्यूचे डास ओळखण्याचे प्रशिक्षण

पिंपरी – सर्वत्र संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके आणि नाल्यात पाणी साचले आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती होत असून रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आपला परिसर डेंग्यू डासमुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांना डेंग्यूचे डास ओळखण्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment