Thursday, 3 May 2018

पिंपरी : कुख्यात रावण साम्राज्य टोळी जेरबंद

पिंपरी-चिंचवड व देहु परिसरातील कुख्यात रावण साम्राज्य टोळीतील गुन्हेगारांना गुंडा स्कॉडच्या उत्तर विभागाने जेरबंद केले आहे. ऍक्‍सीस बॅंकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून तीन गावठी पिस्तुल , तलवार , कोयते आदी घातक हत्यारे हस्तगत करण्यात आली.

No comments:

Post a Comment