Sunday 29 July 2018

अनधिकृत 18 शाळांवर फौजदारी करण्याच्या शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांच्या आयुक्तांना सूचना

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 18 अनधिकृत खासगी शाळा आहेत. त्या शाळांना नोटीसा बजावूनही त्यास  संस्थाचालक प्रतिसाद देत नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून त्या शाळांवर फौजदारी कारवाईचा सूचना शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment