Tuesday 4 December 2018

255 कोटींची निविदा वादाच्या भोवऱ्यात

पिंपरी – केंद्र सरकारने “स्मार्ट सिटी’ योजनेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश करण्यात आल्यानंतर पहिलीच निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी या निविदेत “रिंग’ झाल्याचा आरोप करत, ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी महापालिका आयुक्त तथा “स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांना दिले आहे. तर ही निविदा संशयास्पद असून, त्याबाबत माहिती देण्याची मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी देखील केली आहे

No comments:

Post a Comment