Tuesday 4 December 2018

अनधिकृत नळजोडांवर धडक कारवाई

पिंपरी – शहरात सोळा हजारांहून अधिक अनधिकृत नळजोड असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास महापालिकेने सुरवात केली आहे. पाणीपुरवठा विभागाने गेल्या दोन दिवसांत 64 अनधिकृत नळजोड तोडले. ही मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment