Tuesday 4 December 2018

वायसीएममध्ये रुग्णांना भोजन देणाऱ्या संस्थेला संगणक भेट

चौफेर न्यूज  – पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रूग्णालयातील गरीब व गरजू रूग्णांना मोफत जेवण पुरविण्याऱ्या ‘रियल लाईफ रियल पिपल्स’ या संस्थेला आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी एक संगणक प्रदान केला.

No comments:

Post a Comment