Saturday 12 January 2019

Bhosari : पवनाथडीच्या धर्तीवर आता भोसरीकर भरविणार इंद्रायणीथडी !

एमपीसी न्यूज – महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पिंपरी महापालिकेतर्फे भरविण्यात येणारी यंदाची पवनाथडी जत्रा भोसरीत भरविण्यात येणार होती. परंतु, ऐनवेळी ठरावामध्ये बदल करत सांगवीत जत्रा घेण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर भोसरीकर आता पवनाथडीच्या धर्तीवर लवकरच  इंद्रायणीथडी जत्रा भरविणार आहेत. 

No comments:

Post a Comment