Saturday 12 January 2019

चिखलीतील महापालिका शाळेचे काम अंतिम टप्प्यात

पिंपरी – चिखली या ठिकाणी सोयी-सुविधायुक्त महापालिका शाळेच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चार मजली इमारतीमध्ये लिफ्टसह अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. सद्यस्थितीत शाळेच्या इमारतीचे अंतर्गत काम पूर्ण झाले असून बाहेरील संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. यामुळे, विद्यार्थी जुन्या शाळेतून लवकरच नवीन इमारतीत दाखल होणार असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.

No comments:

Post a Comment