Saturday 12 January 2019

महिला बाल कल्याण समितीला दौऱ्याचे वेध

पिंपरी – दौऱ्यावरुन सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली असताना आता महिला व बालकल्याण समितीचे सदस्य जानेवारी महिनाअखेर अथवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान दौऱ्यावर जाणार आहेत. पवनाथडी जत्रेमुळे लांबणीवर पडलेल्या या दौऱ्याला आज (शुक्रवारी) झालेल्या समितीच्या सभेत पुन्हा एकदा मंजुरी देण्यात आली. दरम्यान, दौऱ्याचा खर्च गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment