Saturday 12 January 2019

पिंपळेसौदागरमधील विकासकामांची महापौरांकडून पाहणी

सांगवी : पिंपळे सौदागर येथील विविध विकासकामांची महापौर राहूल जाधव यांनी पाहणी केली. उर्वरित कामे लवकरात लवकर  पूर्ण करण्याचे महापौरांचे अधिकार्‍यांना आदेश दिले. पिंपळे सौदागर प्रबाग क्रमांक 28मधील रहाटणी- पिंपळे सौदागर येथील विविध विकास कामांची महापौर राहूल जाधव यांनी पाहणी केली.

No comments:

Post a Comment