Thursday 13 September 2012

ढोल-ताशांच्या गजरात महिलांनी दिला मुलगी वाचविण्याचा संदेश

ढोल-ताशांच्या गजरात महिलांनी दिला मुलगी वाचविण्याचा संदेश
पिंपरी, 9 सप्टेंबर
सह्याद्री ढोल-ताशा पथकातर्फे काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीमध्ये महिलांनी 'स्त्री भ्रूण हत्या थांबवा अन् मुलगी वाचवा' असा संदेश दिला. भगवा फेटा, पांढरा शुभ्र पोशाख परिधान करून ढोल ताशांचा गजर करणा-या महिला सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. या पथकातर्फे मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमे-यांची व्यवस्था हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment