Thursday 13 September 2012

गणपतीबाप्पांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक मखरांनी बाजारपेठ सजली

गणपतीबाप्पांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक मखरांनी बाजारपेठ सजली
पिंपरी, 10 सप्टेंबर
दहा दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारपेठ आता फुलू लागली आहे. बाप्पांच्या लहानमोठ्या सर्वांगसुंदर मूर्ती बरोबरच त्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी विविध प्रकारची आकर्षक रंगबिरंगी मखरांनी बाजारपेठ रंगून गेली आहे. उत्साही पिंपरी-चिंचवडकरांची अशा वेगवेगळ्या मखरांची खरेदी करण्यासाठी लगबग उडाली आहे. www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

No comments:

Post a Comment