Thursday 13 September 2012

मेट्रो प्रकल्पाच्या अहवाल खर्चाला मंजुरी

मेट्रो प्रकल्पाच्या अहवाल खर्चाला मंजुरी
पिंपरी, 11 सप्टेंबर
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणा-या मेट्रो प्रकल्पाच्या अहवालासाठी पिंपरी महापालिकेच्या वाट्याला येणा-या 53 लाख 56 हजार रुपयांच्या खर्चाला आज स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

No comments:

Post a Comment