Thursday 13 September 2012

साई संस्कारच्या विशेष मुलांना रोटरी क्लबचा मदतीचा हात

साई संस्कारच्या विशेष मुलांना रोटरी क्लबचा मदतीचा हात
पिंपरी, 11 सप्टेंबर
चिंचवड येथील साई संस्कार संस्थेतील विशेष मुलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने आकुर्डी व निगडी रोटरी क्लबने मदतीचा हात पुढे केला आहे. दोन्ही क्लबच्या वतीने संस्थेला पेपर प्लेट, द्रोण, फाईल आदी कागदी वस्तू तयार करणारे पेपर कन्व्हर्जन यंत्र आज भेट देण्यात आले. www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment