Monday 12 November 2012

एकच गॅसजोड... नो "केवायसी'

एकच गॅसजोड... नो "केवायसी'पुणे - एका कुटुंबाकडे एकाच कंपनीचे दोन किंवा दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे गॅसजोड असतील, त्यांनी तूर्त केवायसी (नो युवर कस्टमर) अर्ज भरून देण्याची गरज नाही. तसेच सिलिंडरच्या दोन बुकिंगमध्ये 21 दिवसांच्या कालावधीचा निर्बंध नाही, असे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वितरकांना बुकिंगसाठी ग्राहकांची अडवणूक करता येणार नाही. 

एकच गॅसजोड... नो

No comments:

Post a Comment