Monday 12 November 2012

पिंपरी-चिंचवडमधील सोन्याच्या बाजारपेठेला दिवाळीमुळे सुवर्णझळाळी

पिंपरी-चिंचवडमधील सोन्याच्या बाजारपेठेला दिवाळीमुळे सुवर्णझळाळी
पिंपरी, 3 नोव्हेंबर
दिवाळी अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपली असल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठेत उत्साह भरून आला आहे. तयार कपडे, साड्या, ड्रेस मटेरियल, नवीन वाहन यांच्या खरेदी बरोबरच सर्वात मोठी खरेदी होते ही सोन्याची. त्यामुळे शहरातील सराफी दुकानाला ग्राहकांच्या तुडुंब गर्दीमुळे झळाळी प्राप्त झाली आहे. यंदा दागिन्यांची विक्री गेल्या वर्षापेक्षा अधिक होईल, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तविला आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

No comments:

Post a Comment