Monday 12 November 2012

राष्ट्रवादीच्या प्रभाग अध्यक्षांची यादी जाहीर

राष्ट्रवादीच्या प्रभाग अध्यक्षांची यादी जाहीर
पिंपरी, 10 नोव्हेंबर
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 64 प्रभाग अध्यक्षांची नावे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत जाहीर केली.

No comments:

Post a Comment