Monday 12 November 2012

सोनारांना गंडविणा-या तिघांकडून साडेतीन कोटींचा माल हस्तगत

सोनारांना गंडविणा-या तिघांकडून साडेतीन कोटींचा माल हस्तगत
पिंपरी, 7 नोव्हेबर
सोन्याची शुद्धता तपासण्याच्या बहाण्याने चार सराफांना गंडविणा-या अटक केलेल्या तिघा भामट्यांकडून पुणे गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने पुणे व जयपूर येथील गुन्ह्यातील दहा किलो 400 ग्रॅम सोने व अहमदाबाद येथील पासपोर्ट व इतर साहित्य असा साडेतीन कोटींचा माल हस्तगत केला आहे. तिघा आरोपींना पिंपरी न्यायालयाने 9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

No comments:

Post a Comment