Monday 12 November 2012

दिवाळी पहाट मैफलीत शौनक अभिषेकी यांचे सुरेल रंग !

दिवाळी पहाट मैफलीत शौनक अभिषेकी यांचे सुरेल रंग !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/PCMC_Home.aspx
पिंपरी, 11 नोव्हेंबर
धनत्रयोदशीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संस्थांच्या वतीने आज (रविवारी) दिवाळी पहाट मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. निगडी येथे झालेल्या मैफलीमध्ये पं. शौनक अभिषेकी यांनी शास्त्रीय व नाट्यसंगीताचे सुरेल रंग भरले.

No comments:

Post a Comment