Thursday 1 June 2017

साळवी फाउंडेशन, आदिनाथ क्‍लब विजयी

आदिनाथ चषक क्रिकेट स्पर्धा : मगर स्टेडियमवर आयोजन 
पिंपरी,  (प्रतिनिधी) – आदिनाथ क्रिकेट क्‍लबतर्फे नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवर 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या आदिनाथ चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या सामन्यात साळवी फाउंडेशनने कोकाटे क्रिकेट अकादमी पराभूत केले. तर आदिनाथ क्रिकेट क्‍लबनेही कोकाटे फाउंडेशनचा पराभव केला.

No comments:

Post a Comment